“…म्हणून मराठी इंडस्ट्री सगळ्यात मागे आहे”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर विजय पाटकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “पण अशोक मामांना…”
१००व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी कलाकरांना लगावलेले बोल विशेष चर्चेत राहिले. कलाकारांनी एकमेकाला मान ...