सुप्रसिद्ध अभिनेते विजय खरे यांचं निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, किडनीच्या आजाराने होते त्रस्त
भोजपुरी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे ती म्हणजे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील मेगास्टार विजय खरे यांचे निधन झाले आहे. त्यांचे ...