कॅन्सरशी झुंज, दोन सर्जरी, अन्…; गंभीर आजारपणामुळे अशी झाली होती विजय कदम यांची अवस्था, म्हणाले, “माझ्या नशिबाने…”
मराठी चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका अगदी लीलया पार पडणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे विजय कदम. ...