“चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”, ‘छावा’बाबत मंत्री उदय सामंतांची स्पष्ट भूमिका, म्हणाले, “महाराजांच्या सन्मानाला बाधा…”
नुकताच ‘छावा’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरमध्ये शत्रुंशी लढताना विकी कौशलचा रुद्रावतार पाहायला मिळाला आणि राज्याभिषेक सोहळ्याचीही झलक दिसत ...