वीर पहारियाची खिल्ली उडवण्यावरुन कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण, अभिनेत्याचं पहिल्यांदा भाष्य, म्हणाला, “माफी मागतो आणि…”
सोशल मीडिया, युट्युबवर सक्रिय असणाऱ्या आणि तरुण वर्गातील लोकांना प्रणित मोरे ही नाव ओळखीचेच असेल. स्टँड-अप कॉमेडियन म्हणून त्याला संपूर्ण महाराष्ट्र ...