“घरी दुर्देवी घटना घडली पण…”, आईच्या निधनानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर व्यक्त झाल्या मृणाल कुलकर्णी, म्हणाल्या, “थांबायचं नाही कारण…”
सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांचं मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झालं. ...