“तुम्हीही कंटाळलात ना?”, ‘सुख म्हणजे…’मधून बाहेर पडल्यानंतर वर्षा उसगांवकरांना चाहत्याचा प्रश्न, म्हणाल्या, “मला गहिवरुन आलं आणि…”
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असत' ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत एकामागोमाग ...