Video : लंडनला निघाली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, एअरपोर्टवर वनिता खरातचा सोडायला आला नवरा, कॅमेऱ्यात भावुक क्षण कैद
Vanita Kharat With Husband : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. संपूर्ण जगभरात या कार्यक्रमाने प्रेक्षकांना वेड लावलं ...