५१ वर्षांचा संसार, एकमेकांवर जीवापाड प्रेम अन्…; वंदना गुप्तेंनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्यासह शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाल्या, “इतकी वर्ष…”
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी त्यांच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. नाटक, मालिका, चित्रपट या तीनही ...