खोटं रक्त, खोटी जखम अन्…; असा शूट झाला ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील ‘तो’ सीन, लीलाने दाखवली खास झलक
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती ...