“त्या आठवणीही नको वाटतात…”, भूतकाळाबद्दल बोलताना गायिका वैशाली माडे भावुक, म्हणाली, “मी रात्रभर…”
मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी त्यांचा सिनेसृष्टीपर्यंतचा प्रवास अथक प्रयत्नांनी पार पाडला आहे. सिनेसृष्टीत कोणीही वारसा नसताना ...