Video : वैभव मांगलेंनी मुलांसाठी स्वतः बनवले पराठे, संपूर्ण रेसिपीही सांगितली, अभिनेत्याच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक
सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत कुटुंबासह, मुलांसह वेळ घालवताना दिसतात. बरेचदा ही कलाकार ...