“दुसऱ्या देशात जा”, दिवाळीमध्ये फटाके न फोडण्याचा सल्ला दिल्यानंतर वैभव मांगले ट्रोल, नेटकरी म्हणाले, “कलाकार आहात म्हणून…”
प्रसिद्ध मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी रंगभूमी व रुपेरी पडद्याच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना हसवत आलेले आहेत. एका सर्वसामान्य ...