‘उतरन’मधील इच्छा व तपस्याला ओळखलंत का?, प्रसिद्धी मिळाली पण इंडस्ट्रीपासून राहिल्या दूर, सध्या दोघीही नेमकं काय करतात?
अनेक टीव्ही मालिकांमधील बाल कलाकार बरेचदा चर्चेत आलेले पाहायला मिळाले. आता हे बालकलाकार म्हणून काम करणारी मुले मोठी झाल्यानंतर बरेचदा ...