Video : उर्वशी रौतेलाचा बाथरुममधील व्हिडीओ प्रसिद्धीसाठी झालेला लीक, अभिनेत्री म्हणाली, “निर्माता कर्जबाजारी होता म्हणून…”
बॉलीवूडमधील स्टायलिश अभिनेत्री उर्वशी रौतेला कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. सनी देओलबरोबर ‘सिंह साहेब द ग्रेट’ चित्रपटातून ...