सगळ्यांपेक्षा अधिक वोट तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला पुरस्कार नाही, फोटो पोस्ट करत म्हणाली, “वोटिंगनुसार…”
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारत मंडपम इथे पहिल्या ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड’ सोहळ्याला हजेरी लावली. या ...