“तुझी उंची व दर्जाही कमी आणि…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला सेलिब्रिटी कीडने हिणवलं, म्हणाली, “खूप रडले आता…”
अभिनयाचा कोणताही वारसा नसताना स्वमेहनतीने स्वतःचं वेगळं स्थान सिनेसृष्टीत निर्माण करणारे बरेच कलाकार आहेत. यामध्ये एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं ...