‘तुझ्यात जीव रंगला’नंतर राणादाचा नवा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमोने वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय कपल म्हणजे राणादा व पाठक बाई. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. ...