‘या’ दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘द इंडियन पोलिस फोर्स’ व ‘एक्स्ट्रा ऑर्डीनरी मॅन’, पाहा संपूर्ण यादी
गेल्या वर्षंभरात ओटीटीच्या प्रेक्षकांना ओटीटीच्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर मनोरंजक चित्रपट व वेबसीरिज पाहायला मिळाले आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझोन प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार अशा ...