उमेश कामतने बायकोला दिलं बर्थ डे सरप्राइज, संपूर्ण बेडरुमच सजवला अन्…; प्रिया बापट म्हणाली, “देवाचे आभार कारण…”
मराठी नाटक, चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. बालवयातच तिने ...