सुप्रसिद्ध बंगाली अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचे निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
चित्रपटसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. ती म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटातील ‘दुर्गा’ यांचं ...