“अजूनही आम्ही भेटतो आणि…”, पत्नीसह घटस्फोट घेण्यावरुन अनंत जोग यांचं भाष्य, म्हणाले, “फोन करुन जेवायला बोलावते कारण…”
मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत खलनायकाची भूमिका साकारत अभिनेते अनंत जोग यांनी लोकप्रियता मिळवली. खलनायक म्हणून ओळख मिळवत अनंत जोग यांनी ...