“मला अजिबात लाज किंवा खेद नाही”, Lip Kiss व्हिडीओबद्दल उदित नारायण यांचं स्पष्ट मत, म्हणाले, “भारतरत्न मिळवायचा आहे आणि…”
आपल्या सुमधुर आवाजाने अवघ्या बॉलिवूडला मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध गायक म्हणजे उदित नारायण. आपल्या आवाजाने चर्चेत राहणारे हे गायक गेल्या दोन ...