“विजेताही ठरलेला, स्क्रिप्टेड आणि…”, ‘बिग बॉस मराठी’मधील ‘त्या’ स्पर्धकानेच समोर आणला शोचा खरा चेहरा, म्हणाला, “जे दाखवायचं…”
टेलिव्हिजनवरील सगळ्यात वादग्रस्त शो म्हणजे 'बिग बॉस'. भांडणं, वाद विवाद, मारामारी यामुळे हा शो नेहमीच चर्चेत असतो. 'बिग बॉस' मराठी ...