सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर करीना कपूरला ट्रोल करणाऱ्यांना सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सुनावले खडेबोल, म्हणाली, “लोकांना फक्त बायकोला दोष…”
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा त्याच्यावरील हल्लेमुळे चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्यावर राहत्या घरी हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर त्याने ...