देवोलीना भट्टाचार्जीने फ्लॉन्ट केलं बेबी बंप, आता दिसत आहे अशी, नेटकरी म्हणाले, “तू खूप…”
टीव्हीवरील गोपी बहू म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जीने काही दिवसांपूर्वीच गरोदर असल्याची घोषणा केली. बरेच दिवसांपासून देवोलिना गरोदर असल्याच्या चर्चा येत होत्या ...