“अजून काय पाहिजे…”, राज ठाकरेंची कौतुकाची थाप मिळताच तुषार देवलची खास पोस्ट, म्हणाला, “त्यांनी खांद्यावर हात ठेवला अन्…”
मराठी सिनेसृष्टीतील बरीच कलाकार मंडळी सध्या अजून अभिनयक्षेत्राबरोबर इतर क्षेत्रातही पदार्पण करताना दिसत आहेत. 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री ...