“तुमच्या कामाचं…”, विमानप्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं कौतुक पाहून भारावली शिवानी रांगोळे, म्हणाली, “तुमच्या…”
कलाकार हा नेहमी कौतुकासाठी भुकेला असतो. आपण सादर करत असलेली कला ही समोरच्याला आवडणे व ट्याने त्या कलेचं कौतुक करणे ...