बजरंगच्या मदतीने अक्षरा समोर आणणार सासूचं सत्य, भुवनेश्वरीचा पर्दाफाश होणार?, अधिपती कुणाची बाजू घेणार?
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेच्या कथानकात सध्या भुवनेश्वरीचं सत्य सूर्यवंशी कुटुंबीयांसमोर उघड झाल्याचा पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ...