“आता विषय हार्ड”, कोल्हापूरी भाषेत अक्षराने अधिपतीला प्रेमाची कबुली देताच प्रेक्षकांनाही भलताच आनंद, म्हणाले, “अखेर दोघं…”
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत असतानाच मालिकेच्या एका नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष ...