“…म्हणून पळून जाऊन केलं लग्न”, ‘तुला शिकवीन…’ फेम चारुहास यांनी सांगितला त्यांच्या लग्नाचा खास किस्सा
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत काही दिवसांपूर्वी चारुलताची एन्ट्री झाली आहे. चारुलताच्या एन्ट्रीनंतर मालिकेला एक नवीन वळण ...