“सगळं बकवास दाखवत आहात…”, ‘तुला शिकवीन…’मधील भुवनेश्वरीला पाहून प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “मालिका बघणंच बंद केलं कारण…”
'झी मराठी' वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेला प्रेक्षकांची बरीच पसंती मिळाली. मात्र मालिकेत आलेल्या टर्न आणि ट्विस्टमुळे ही ...