अॅक्शन सिक्वेन्स शूट करताना लागलं आणि…; कठीण प्रसंगातही ‘झी मराठी’ची नायिका सेटवर, अपघाताबाबत म्हणाली, “डोळ्याजवळ…”
Mahima Mhatre Accident : मालिकेतील कलाकार नेहमीच प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करतात. दिवस-रात्र, ऊन-वारा, पाऊस कसलाही विचार न करता हे कलाकार ...
