Video : विकी कौशलबरोबरच्या गाण्यात तृप्ती डिमरीचे अधिक हॉट सीन, प्रेक्षकांनी राखी सावंत, मल्लिका शेरावतबरोबर केली तुलना, व्हिडीओ व्हायरल
धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत येत्या १९ जुलै रोजी 'बॅड न्यूज' नावाचा चित्रपट येत आहे. या चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी, एमी ...