“बाळाचं प्लॅनिंग कधी करणार?”, चाहत्याने प्रेग्नंसीबाबत तितीक्षा तावडेला विचारला प्रश्न, अभिनेत्री म्हणाली, “अजून आम्ही…”
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून अभिनेत्री तितीक्षा तावडे घराघरांत पोहोचली आहे. तितीक्षाने आजवर तिच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली ...