ना भरजरी साडी, ना नाकात नथ; लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेसाठी अशी नटली होती तितीक्षा तावडे, साधेपणाने वेधलं लक्ष
पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला दरवर्षी वटपौर्णिमेचा सण साजरा करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची विधिवत पूजा करुन उपवास करतात. ज्येष्ठ महिन्यातील ...