Video : लूक अन् खास डेकोरेशनने वेधलं लक्ष, तितीक्षा-सिद्धार्थच्या साखरपुड्याचा पहिला व्हिडीओ आला समोर
सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच प्रेक्षकांचा लाडका प्रथमेश परब त्याच्या गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह नुकताच लग्नबंधनात अडकला ...