आजारपणातून दत्तगुरुंनी काढलं बाहेर, जुई गडकरीला मोठी प्रचिती, म्हणाली, “आजारपण त्यांच्याच पायावर सोडलं आहे कारण…”
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेद्वारे तिने मनोरंजन ...