‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, ज्ञानदा रामतीर्थकर झाली भावुक, म्हणाली, “‘कानिटकर वाडा’…”
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. २०२१मध्ये सुरु झालेली ही मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन ...