मर्डर मिस्ट्री, थ्रिलर अन्…; ‘इंडियन पोलिस फोर्स’ ते ‘द लीजेंड ऑफ हनुमान’ या वेबसीरिज प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार
गेले वर्ष हे मनोरंजनाच्या दृष्टीने अनेकदृष्ट्या संपन्न होते. ओटीटीवर रहस्य, कॉमेडी, प्रेम, अॅक्शनने परिपूर्ण असलेल्या अनेक वेबसीरिज व चित्रपट पाहायला ...