The Great Indian Kapil Show मधील विनोदी अभिनेत्यावर प्रेक्षक नाराज, तृप्ती डिमरीला विचारलं असं काही…; नेटकरी म्हणाले “हाच प्रश्न रणबीरला…”
टेलिव्हिजन गाजवल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्माने अलीकडेच त्याचा मोर्चा ओटीटीकडे वळवला. नेटफ्लिक्सवरील त्याचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' पुन्हा एकदा चर्चेत ...