सायली-अर्जुनमधील रोमॅंटिक क्षणच ठरणार त्यांच्यातील खोट्या नात्यास कारण, अस्मिताचा संशय ठरणार खरा, पाहा व्हिडीओ
'ठरलं तर मग' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावलं आहे. ...