Video : घरच्या अंगणात भजन सुरु असताना बहिणीच्या मुलीला सांभाळताना दिसली जुई गडकरी, म्हणाली, “मावशी ड्युटी अन्…”
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुईने आपल्या अभिनयाने सोज्वळ अभिनयाने ...