“मुंबईहून कर्जत अन् कर्जतहून थेट मालिकेचा सेट”, मतदानानंतर शुटींगसाठी पोहोचली जुई गडकरी, म्हणाली, “एका मताने फरक…”
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) मतदानाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यात आज २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. ...