Tharal Tar Mag : तयार होऊन आलेल्या प्रतिमाला पाहून पूर्णा आजीच्या डोळ्यात पाणी, अर्जुनसाठी तन्वी-सायलीमध्ये रंगणार स्पर्धा, कोण बाजी मारणार?
Tharal Tar Mag Todays Update : 'ठरलं तर मग' मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सुभेदारांच्या घरी प्रतिमाचे ...