सायली-अर्जुनच्या नात्यात दुरावा?, मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री, ‘बिग बॉस’ फेम ‘ही’ अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण?
'ठरलं तर मग' या मालिकेला सध्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे. मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर आली आहे. ...