Video : ‘ठरलं तर मग’मधील साक्षी-चैतन्यचा सेटवर धिंगाणा, माधुरी दीक्षितच्या गाण्यावर भन्नाट डान्स अन्…; व्हिडीओ व्हायरल
'ठरलं तर मग' मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. ...