ठाणे-घोडबंदर रोडवरील ट्राफिकमुळे ऐश्वर्या नारकर त्रस्त, बराच वेळ एकाच जागी, म्हणाल्या, “पैसा, वेळ, शक्ती सगळंच…”
ठाण्यातील घोडबंदर रोड हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून रोज लाखोंच्या संख्येत वाहनांची ये-जा होत असते. याच मार्गावरुन मुंबई, ...