“आमच्या राज्यात हा कायदा नको”, CAA लागू करण्यावर थलपती विजयची केंद्र सरकारवर टीका, सरकारला आवाहन करत म्हणाला…
तामिळ अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे नेते थलपती विजय यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ...