‘किल’ ते ‘तणाव 2’, या विकेण्डला अनुभवा मनोरंजनाची मेजवानी, क्राइम व थ्रिलर चित्रपटांचा खजिना, जाणून घ्या
सध्या अनेकजण मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. दिवसेंदिवस ओटीटी प्रेक्षकांची संख्या वाढत आहे. वेबसीरिजबरोबरचं काही चित्रपटही ओटीटीवर रिलीज होत असतात. ...